युनेस्कोच्या हेरिटेज यादीत कुंभमेळा

युनेस्कोच्या हेरिटेज यादीत कुंभमेळा

हिंदूंचा सर्वात मोठा तीर्थ मेळा असलेल्या कुंभमेळ्याचा समावेश युनेस्कोच्या इनटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज (अमूर्त सांस्कृतिक वारसा) यादीत करण्यात आला आहे. याआधी योगाचा युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समावेश करण्यात आला होता.युनेस्कोच्या इनटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज यादीत योगानंतर कुंभमेळ्याने स्थान मिळवले आहे. फ्रान्समधील भारतीय दूतावासातील अधिकारी विनय क्वात्रा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आणि भारताचे अभिनंदन केले.हिंदूंचा सर्वात मोठा तीर्थ मेळा असलेल्या कुंभमेळ्याचा समावेश युनेस्कोच्या इनटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज (अमूर्त सांस्कृतिक वारसा) यादीत करण्यात आला आहे. याआधी योगाचा युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समावेश करण्यात आला होता. युनेस्कोच्या इनटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज यादीत योगानंतर कुंभमेळ्याने स्थान मिळवले आहे. फ्रान्समधील भारतीय दूतावासातील अधिकारी विनय क्वात्रा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आणि भारताचे अभिनंदन केले.