नाशिकला मोठ्या प्रमाणावर पर्यटनाचे बुकिंग सुरु

नाशिकला मोठ्या प्रमाणावर पर्यटनाचे बुकिंग सुरु

नाशिक : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ‘पर्यटन मार्ट’ नंतर आता पर्यटकांचे पाऊले नाशिककडे वळू लागली आहे. देशभरातून हळूहळू बुकिंग सुरु झाले असल्याने ट्रॅव्हल एजंट व हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी आणिक पर्यटकांनी नाशिकलाही पसंती दिली आहे. त्यात पर्यटनांचे सर्कीट महत्वाचे ठराले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकाक महामंडळ व ट्रॅव्हल एजंट्स असिसिएशन यांनी देशभरातील सहाशेहून अधिक ट्रॅव्हल एजंट्स, पर्यात्न्विशायावर लिहिणारे लेखक व ब्लॉगर्सना नाशिकच्या पर्यटन स्थळांचे महत्त्व पातेऊन देण्यात तीन दिवसीय ट्रॅव्हल मारत घेतला होता. त्यामुळे मोठ्या पप्रमाणत पर्यटकांची नाशिक ला पसंत मिळाली असून नाशिक पर्यटनासाठी ट्रॅव्हल आणि हॉटेल यांची बुकिंग सुरु करण्यात आली आहे.