पश्चिम रेल्वेच्या पहिल्या महिला लोकल झाली २६ वर्ष

पश्चिम रेल्वेच्या पहिल्या महिला लोकल झाली २६ वर्ष


मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली महिला विशेष लोकलला ४ तारखेला २६ वर्ष पूर्ण झाली. ५ मे १९९२ मध्ये चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान पहिली महिला विशेष धावली. त्यानंतर १९९३ मध्ये बोरिवली ते विरार दरम्यान या लोकलचा विस्तार करण्यात आला. सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर ८ विशेष लोकल दार दिवशी धावतात. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीतून लोकलमध्ये अनेक सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.