रिक्षाचालक आणि पोलीस संवाद

रिक्षाचालक आणि पोलीस संवाद

रिक्षाचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन न करता सुरक्षित प्रवास करावा यासाठी घाटकोपर पोलिसांकडून रिक्षाचालकांशी सुसंवाद साधला गेला. दैनंदिन जीवनात वाहतुकीचालकांना येणाऱ्या अडीअडचणींना समस्यांवर चर्चा केली. रेल्वे स्थानकांसमोर अनेक राजकीय लोकांनी हवे तेथे रिक्षा थांबे बनवल्याने त्यामुळे अधिकृत रिक्षावाल्याना अनधिकृत रिक्शावाल्याचं त्रास सहन करावा लागतो. रिक्षावाले जवळचे भाडे नाकारतात,त्यामुळे एखाद्याच्या गरजू लोकांचा मोठे नुकसान करतात. या आणि अश्या अनेक विषयांवर पोलिसांनी आणि रिक्षाचालकांनी अतिशय चांगला संवाद झाला.