हा पराभव शेवटचा असेल : राज ठाकरे

हा पराभव शेवटचा असेल : राज ठाकरे

मुंबई: माणसेच ११ वा वर्धापन दिन सोहळा आज षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आळा होता त्यावेली राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले.'आजच भाषण हे सर्वात लहान असेल' अस म्हणत राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. महापालिका निवडणुका आणि निकालान्विषयी त्यांनी यावेळी वक्तव्य केले. 'महापालिका निवडणूक निकालाबाबत माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेक पत्रकार संपर्क साधत होते मात्र, काय बोलायचं असा प्रश्न पडला होता कारण निवडणुकीचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरल असा होता.'

भाजपकडे उमेदवार नव्हते काहींनी गुंडांना तिकीट दिली नि ते निवडून आले त्यामुळे काम करून चूक केली असा राज ठाकरे म्हणाले. ज्यांनी मनसेला मतदान केला नाही त्यांनी मला निवडणूक कशी जिंकायची हे शिकवला असेही ते ह्यावेळी म्हणाले. ''आता पाहिलेला पराभव हा शेवटच असेल ह्यानंतर पराभव पाहणार नाही.' असा एल्गार त्यांनी केला शिवाय कार्यकर्त्यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याची सूचनाही करायला ते विसरले नाहीत