पुणे नाशिक महामार्ग रोखला

पुणे नाशिक महामार्ग रोखला

पुणे : राजगुरूनगर – पुणे – नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पडून प्रवासी व नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पुणे-नाशिक महामार्ग प्राधिकरण व संबंधित अधिकाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करा, रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, अशी मागणी खेद तालुका भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस यांनी केली आहे.